Sunday, August 27, 2006

सुखकर्ता


गणराया,विघ्नहर्त्या, सगळ्याना सुखी ठेव. सगळ्याना चांगली बुद्धी दे. तुझ्या आशीर्वादान सगळ्यांच मंगल होवुदे.

4 comments:

Anonymous said...

तुम्ही आहात तर ;)

बरेच दिवस झाले काही लिहिलं नाही.
आम्ही वाट पाहत आहोत.

-वाचक

Nandan said...

Ganeshotsavachya shubhechchhaa.

Rga said...

वाचक काही नविन सुचल तर लिहिन नक्की.
नंदन thanks. तुलाही शुभेच्छा.

Nandan said...

barech diwas kahi lihile nahit. aapalya pudhachya lekhachi vaaT paahto aahe.